AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमिर पासून ते सैफपर्यंत.., हे 6 प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत सोशल मीडियापासून कोसो दूर

सोशल मीडिया हे सामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वजनच वापरतात. कारण सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे जे सेलिब्रिटींच्या फॅनफॉलोईंगमध्ये सर्वात जास्त भर घालतं. पण असेही काही सेलिब्रिटी आहेत जे आज बॉलिवूडमधील टॉपची नावं आहेत. पण ते सोशल मीडियापासून कोसो दूर आहेत. कोणतंही सोशल मीडिया ते वापरत नाही.

Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Sep 16, 2025 | 5:13 PM
Share
रणबीर कपूर: उत्तम अभिनेता आणि जवळपास अनेक मुलींचा क्रश असणारा अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. रणबीरचे लाखो-करोडो चाहते आहेत. मात्र, रणबीर सोशल मीडियावर नाही. दुसरीकडे, त्याची पत्नी तथा अभिनेत्री आलिया भट्टला इंस्टाग्रामवर 8.7 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.

1 / 6
आमिर खान: बॉलिवूडमध्ये 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून प्रसिद्ध असलेला आमिर खान देखील सोशल मीडिया वापरत नाही. त्याच्या प्रोडक्शन हाऊस 'आमिर खान प्रॉडक्शन्स' चे इंस्टाग्राम हँडल आहे, पण आमिरकडे ते नाही. त्याचे स्वत:चे इंस्टाग्राम पेज नाही.

2 / 6
 सैफ अली खान: करीना कपूर खानचे इंस्टाग्रामवर खूप मोठे चाहते आहेत. ती अनेकदा स्वतःचे आणि पती सैफ अली खानचे फोटो पोस्ट करते. तथापि, सैफ अली खान सोशल मीडियावर नाही. सैफ देखील सोशल मीडियापासून खूप दूर आहे.

3 / 6
राणी मुखर्जी:  राणी मुखर्जी गेल्या 29 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. राणीने तिच्या उत्तम अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य केले आहे. राणीचे फॅन पेज आहे पण. ती स्वत: सोशल मीडियाचा वापर करत नाही.

राणी मुखर्जी: राणी मुखर्जी गेल्या 29 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. राणीने तिच्या उत्तम अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य केले आहे. राणीचे फॅन पेज आहे पण. ती स्वत: सोशल मीडियाचा वापर करत नाही.

4 / 6
रेखा : हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री रेखा देखील सोशल मीडियावर नाही आहेत. रेखा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांचे चाहते देखील लाखो आहेत. पण तरीदेखील त्या सोशल मीडियावर नाहीत.

5 / 6
जया बच्चन: जया बच्चन, अभिनेत्री असण्यासोबतच, समाजवादी पक्षाच्या खासदार देखील आहेत. तथापि, असे असूनही, त्यांचे कोणतेही सोशल मीडिया अकाउंट नाही. ते कोणतेही सोशल मीडिया वापर नाही. मात्र त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य मात्र सोशल मीडिया वापरतात. मग ते अमिताभ बच्चनपासून ते सून ऐश्वर्या रायपर्यंत. तसेच त्यांचे नातवंड देखील सोशल मीडिया वापरतात.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...