Photo : ‘मराठी परंपरेची शान मिरवणारा खण’, पाहा सोनाली कुलकर्णीचं नवं फोटोशूट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. (Sonalee Kulkarni's new photoshoot)

| Updated on: Jan 29, 2021 | 5:58 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती नवनवीन फोटोशूटसह चाहत्यांच्या भेटीला येते.

2 / 5
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिने सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या खणांच्या प्रिंटची साडी परिधान केलीय.

3 / 5
या फोटोशूटसाठी तिने सिंपल आणि सोबर थीम ठेवली आहे. हिरव्या रंगाच्या या साडीत तिचं सौंदर्य आणखीच खुलून आलंय.

4 / 5
सोनाली या फोटोशूटमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

5 / 5
तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांनासुद्धा प्रचंड पसंतीस आला आहे.