- Marathi News Photo gallery Soulmates pre wedding photoshoot of actress mansi naik and pradip kharera
Photo : ‘सोलमेट्स’, अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेराचं प्रिवेडिंग फोटोशूट
मानसी आणि प्रदीपनं जबरदस्त फोटोशूट केलं आहे. ('Soulmates', Pre wedding Photoshoot of Actress Mansi Naik and Pradip Kharera)
1 / 5

मानसीनं तिच्या या वाढदिवसाला सोशल मिडीयावर प्रेमाची कबुली दिली आहे. प्रदीप खरेरासोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिनं सगळ्यांना सांगितलं. तेव्हापासून सोशल मिडीयावर या कपलची जोरदार चर्चा रंगली. नोव्हेंबर महिन्यात दोघांनी साखरपुडा देखील केला आहे
2 / 5

येत्या 16 जानेवारीला मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा विवाह बंधनात अडकणार आहेत.
3 / 5

लग्न जवळ आलं असताना आता मानसी आणि प्रदीपनं हे जबरदस्त फोटोशूट केलं आहे.
4 / 5

मानसी आणि प्रदीपचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
5 / 5

या फोटोमध्ये मानसीनं काळ्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला आहे. तर प्रदीपनं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि त्यावर लाल रंगाचं जॅकेट कॅरी केलं आहे.
ही तर शुद्ध डिक्टेटरशिप आहे, संजय राऊत सरकारवर संतापले, नेमके प्रकरण काय ?
पालघरला मुसळधार पावसाचा अलर्ट, या दोन तालुक्यामधील शाळा बंद; जिल्हा प्रशासनाची घोषणा
शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी उद्या जंतर-मंतरवर जाणार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
पासवर्ड विसरलात, नो टेन्शन, आता गुगलचे नवे फिचर, सेल्फी videoने असे लॉग-इन होणार अकाऊंट
मोठी बातमी! दिल्लीत आंदोलन सुरू असताना आणखी दोन पेपर फुटले, परीक्षा रद्द
पासवर्ड विसरलात, नो टेन्शन, आता गुगलच्या नव्या सेल्फी video ने लॉग इन
पालघरला मुसळधार पावसाचा अलर्ट, या दोन तालुक्यामधील शाळा बंद
ही तर शुद्ध डिक्टेटरशिप, संजय राऊत सरकारवर संतापले,नेमके प्रकरण काय?
कारमध्ये कोणत्याही रंगाचा कुलंट टाकला तर चालेल का?
स्कुल बॅगवर CM फडणवीस आणि दिवंगत अजित दादा यांचे फोटो
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले