Actress | अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, ट्रक चालकाने केले अपहरण आणि थेट

नेहमीच आपल्या विधानांमुळे अभिनेत्री या जोरदार चर्चेत असतात. आता नुकताच आपल्या विधानामुळे सौंदर्या शर्मा ही चर्चेत आलीये. सौंदर्या शर्मा हिने एका मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये मोठा खुलासा करताना सौंदर्या शर्मा ही दिसली आहे. सौंदर्या शर्मा हिचे बोलणे ऐकून सर्वांनाच धक्का बसलाय.

| Updated on: Aug 07, 2023 | 7:53 PM
1 / 5
अभिनेत्री सौंदर्या शर्मा हिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. मात्र, सौंदर्या शर्मा हिला खरी ओळख ही बिग बाॅस 16 मधूनच मिळाली आहे. सौंदर्या शर्मा ही जबरदस्त गेम खेळताना बिग बाॅसच्या घरात दिसली.

2 / 5
नुकताच एक मुलाखत सौंदर्या शर्मा हिने दिली आहे. या मुलाखतीमुळे आता सौंदर्या शर्मा चर्चेत आलीये. मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा करताना सौंदर्या शर्मा ही दिसली आहे.

3 / 5
सौंदर्या शर्मा हिने सांगितले की, लहानपणी तिचे अपहरण करण्यात आले होते. एका ट्रक चालकाने तिचे अपहरण केले होते. आईस्क्रीमच्या बहाण्याने तिचे अपहरण करण्यात आले.

4 / 5
हे सर्व सांगताना सौंदर्या शर्मा ही भावूक झाल्याचे देखील बघायला मिळाले. सौंदर्या शर्मा पुढे म्हणाली की, माझ्या अपहरणनंतर माझ्या घरचे देखील खूप जास्त चिंतेमध्ये होते.

5 / 5
सौंदर्या शर्मा पुढे म्हणाली की, मी ती सर्व परिस्थिती खूप व्यवस्थितपणे हाताळली. सौंदर्या शर्मा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.