अक्षय कुमारसोबत काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीचे होते महेश बाबूशी अफेअर, आज आहे कोट्यवधींची मालकिण

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता महेश बाबूचे एका अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचा खुलासा एका निर्मातीने केला. त्यानंतर ही अभिनेत्री कोण अशा चर्चा सुरु झाल्या. चला जाणून घेऊया तिच्याविषयी...

| Updated on: Mar 08, 2025 | 1:55 PM
1 / 5
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता महेश बाबूला महाराष्ट्राचा जावई म्हटले जाते. त्याने मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न केले आहे. पण सध्या महेश बाबू एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. महेशबाबूच्या खासगी आयुष्यावर एका निर्मातीने खुलासा केला होता. या निर्मातीने महेश बाबूचे सुपरस्टार अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचे म्हटले होते. तसेच महेश बाबूच्या पत्नीने त्यांना रंगेहाथ पकडल्याचा देखील दावा केला. आता ही अभिनेत्री कोण आहे चला जाणून घेऊया...

2 / 5
नुकताच निर्मात्या गीता कृष्णा यांनी एका मुलाखतीमध्ये महेश बाबूचे अभिनेत्री त्रिशासोबत अफेअर असल्याचे म्हटले. ‘महेश बाबू आणि त्रिशा मुंबईमध्ये गुप्तपणे भेटत असत. एकेदिवशी महेश बाबूची पत्नी नम्रताला या प्रकरणाचा छडा लागला. त्यानंतर नम्रताने हुशारीने हा प्रश्न सोडवला’, असे गीता कृष्ण म्हणाल्या.

3 / 5
त्रिशा ही साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.

4 / 5
त्रिशाने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत 'खट्टा मिठा' या चित्रपटात काम केले आहे. तिची या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

5 / 5
त्रिशाही साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री आहे. ती एका सिनेमासाठी जवळपास १० कोटी रुपये मानधन घेते. तसेच तिच्याकडे एकूण ८५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us