
करण सिंह ग्रोवर याचा आज 42 वा वाढदिवस आहे. करण सिंह ग्रोवर याला चाहते हे सकाळपासूनच शुभेच्छा हे देताना दिसत आहेत. करण वाढदिवसाच्या दिवशी चांगलीच धमाल करताना दिसतोय.

आता नुकताच करण सिंह याचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. कुटुंबासोबत धमाल करताना करण सिंह ग्रोवर दिसतोय.

करण सिंह ग्रोवर हा यंदाचा वाढदिवस पत्नी बिपाशा बासू आणि मुलगी देवी यांच्यासोबत साजरा करताना दिसतोय. हे याचेच फोटो आहेत.

पत्नी आणि मुलीसोबत पूल पार्टी करताना करण सिंह ग्रोवर हा दिसतोय. विशेष म्हणजे हे फोटो चाहत्यांना आवडले असल्याचे देखील दिसत आहे.

करण सिंह ग्रोवर याने काही चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत. करण सिंह ग्रोवर याचे बिपाशा बासूसोबत हे तिसरे लग्न आहे.