Photo : प्राजक्ता माळीची अनोखी पोस्ट; सोशल मीडियावर शेअर केले मीम्स

अभिनेत्री प्राजक्ता माळीनं आता एक अनोखी पोस्ट शेअर केली आहे. (Special post by Prajakta Mali; Memes shared on social media)

| Updated on: Nov 23, 2020 | 1:57 PM
1 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळीनं आता एक अनोखी पोस्ट शेअर केली आहे.

2 / 5
कलाकार म्हटलं की, त्यांना सोशल मीडियावर कौतुक आणि विरोध दोन्ही सहन करावा लागतो आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मीम्स. काही कलाकार या मीम्सकडे दुर्लक्ष करतात तर काही यावर रिअ‍ॅक्ट होतात.

3 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिचावर अफलातून मीम्ससुद्धा तयार केले जातात.

4 / 5
आता प्राजक्तानं नेटकऱ्यांनी तिच्यावर तयार केलेले काही मीम्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 5
हे सगळे मीम्स प्राजक्ताचं कौतुक करणारेच आहेत. त्यामुळे तिनं हे मीम्स सोशल मीडियावर शेअर करत नेटकऱ्यांचे आभारही मानले आहेत.