6,6,6,6,6 रिंकू सिंह याच्यानंतर या बॅट्समनचा तडाखा, बॉलरला झोड झोड झोडला

रिंकू सिंह याने यश दयाल याच्या बॉलिंगवर आयपीएल 16 व्या मोसमामध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 5 बॉलमध्ये 29 धावांची गरज असताना 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकले होते.

| Updated on: Jun 14, 2023 | 5:58 PM
1 / 5
आयपीएल 16 व्या मोसमात केकेआरच्या रिंकू सिंह याने गुजरात टायटन्स विरुद्ध शेवटच्या ओव्हरमधील शेवटच्या 5 बॉलमध्ये 5 सिक्स  ठोकत टीमला सनसनाटी विजय मिळवून दिला होता. रिंकूसारखीच कामगिरी आता एका युवा फलंदाजाने केलीय.

2 / 5
अलीशान शराफू याने टी 10 स्पर्धेत 5 बॉलमध्ये 5 ठोकलेत. फ्युचर मॅट्रेसकडून खेळताना अलीमान शराफू याने ही कामगिरी केलीय.

3 / 5
अलीशान याने झेड गेम्स स्ट्रायकर्स टीमचा बॉलर रोनक पनोली याच्या बॉलिंगवर हा कारनामा केला. अलीशान याने या सामन्यात 27 बॉलमध्ये 68 धावांची वादळी खेळी केली.

4 / 5
आयपीएलमध्ये सर्वात आधी 1 ओव्हरमध्ये 5 सिक्स ठोकण्याचा कारनामा हा ख्रिस गेल याने राहुल शर्मा याच्या बॉलिंगवर केला होता.

5 / 5
तसेच राहुल तेवतिया आणि रविंद्र जडेजा या दोघांनीही एका ओव्हरमध्येच 5 सिक्स ठोकले आहेत.