ऑस्ट्रेलियन दिग्गज मायदेशी परतताच गर्लफ्रेंडकडून गोड बातमी, म्हणते ‘कुणी तरी येणार येणार गं…!’

पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाला परतताच त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला गोड बातमी दिली आहे. पॅटची गर्लफ्रेंड बेकी बोस्टन गर्भवती आहे. पॅट येताच तिने बेबी बम्प फ्लॉन्ट करत बाळाच्या आगमनाची बातमी शेअर केलीय.

1/5
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स तब्बल 8 आठवड्यांनंतर 31 मे रोजी आपली प्रेयसी बेकी बोस्टनला भेटला. यावेळी तो खूप भावनिक झाला होता. पॅट कमिन्सला समोर पाहून तिला आभाळ ठेंगणं झालं होतं. पॅटला पाहताच तिने आनंदाने त्याला मिठी मारली. पॅटनेही प्रेयसीला कडकडून मिठी मारत तिचं चुंबन घेतलं. दरम्यान पॅट ऑस्ट्रेलियाला परतताच त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला गोड बातमी दिली आहे...

2/5
पॅटची गर्लफ्रेंड बेकी बोस्टन गर्भवती आहे. पॅट येताच तिने बेबी बम्प फ्लॉन्ट करत बाळाच्या आगमनाची बातमी शेअर केलीय. तिने बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. चाहत्यांनी तिला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

3/5
नव्या घरात आमची पहिली रात्र आहे. मी, पॅट आणि आमचं अस्तित्व..... या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयत. मी खूप आनंदित आहे... या सगळ्या भावना मी कायम माझ्याजवळ साठवून ठेऊ इच्छिते, असं तिने फोटो अपलोड करताना कॅप्शनमध्ये म्हटलंय...

4/5
पॅटची गर्लफ्रेंड बेकी बोस्टनने गर्भवती असल्याचं सांगताना ती म्हणते, "ही आनंदाची गोष्ट मी अधिक काळ लपवू शकत नाही. वसंत ऋतूत छोट्या बाळाचं आगमन होतंय. मी पॅट आणि आमचं छोटं बाळ आम्ही तुम्हा सगळ्या जणांना भेटायला उत्सुक आहोत..."

5/5
कोरोनाच्या उद्रेकानंतर 4 मे रोजी IPL 2021 स्थगित करण्यात आली. त्यानंतर सर्व परदेशी खेळाडूंना आपआपल्या मायदेशी जाण्याची सोय बीसीसीआयने केली. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशी परतले खरे, मात्र विलगीकरणाच्या नियमांचे पालन करुन 26 दिवसांनी 30 मे रोजी त्यांची कुटुंबियांशी भेट झाली. या भेटीदरम्यान पॅट आणि त्याची गर्लफ्रेंड बेकी बोस्टन फारच इमोशनल झाले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI