W,W,W,W,W,W,W, मानव सुथारचा County Championship स्पर्धेत कारनामा, एकट्याने 7 जणांना गुंडाळलं

Manav Suthar Somerset vs Warwickshire: मानव सुथार याने इंग्लंडच्या भूमीत इतिहास घडवलाय. मानवने काउंटी चॅम्पियनशीप स्पर्धेत समरसेट विरूद्धच्या सामन्यात दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या. मानवने या सामन्यात एकूण 7 विकेट्स मिळवल्या.

| Updated on: Jun 22, 2026 | 8:43 PM
1 / 5
फिरकीपटू मानव सुथार याने अफगाणिस्तान विरूद्ध एकमेव कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. त्यानंतर आता टीम इंडियाच्या या युवा फिरकीपटूने काउंटी चॅम्पियनशीप स्पर्धेत धमाका केलाय. (Photo Credit :PTI)

2 / 5
मानवने समरसेट विरुद्ध पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 5 अशा एकूण 7 विकेट्स मिळवल्या. (Photo Credit :PTI)

3 / 5
मानवने याआधी यॉर्कशायर विरुद्ध उल्लेखनीय कामगिरी केली होती. मानवने बॉलिंगसह बॅटिंगनेही योगदान दिलं होतं. मानवने 2 डावात 70 धावा करण्यासह एकूण 4 विकेट्स मिळवल्या होत्या. (Photo Credit :PTI)

4 / 5
मानवने वॉर्विकशायरचं 2 सामन्यांत प्रतिनिधित्व केलं. मानवने या दोन्ही सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. मानवने पहिल्यांदा काउंटी क्रिकेटमध्ये खेळताना कारकीर्दीत आठव्यांदा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी करुन दाखवली.(Photo Credit :PTI)

5 / 5
तसेच मानवने अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी पदार्पणात फिरकीने कमाल केली होती. मानवने अफगाणिस्तान विरुद्ध 7 विकेट्स मिळवल्या होत्या. मानवला त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. (Photo Credit :PTI)

Follow Us