Icc World Cup | वर्ल्ड कपमधील एका सामन्यात 10+ पेक्षा सिक्स मारणारे फलंदाज

Worls Cup Recoprds | वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच फलंदाजांना एका मॅचमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक सिक्स लगावता आले आहेत.

| Updated on: Nov 07, 2023 | 5:01 PM
1 / 5
पाकिस्तानच्या फखर झमान याने न्यूझीलंड विरुद्ध 11 सिक्स ठोकले. फखरनेआधी वर्ल्ड कपमध्ये 10 पेक्षा जास्त सिक्स ठोकण्याची कामगिरी अनेक फलंदाजांनी केलीय. ते कोण आहेत, हे जाणून घेऊयात.

2 / 5
फखरच्या आधी 3 फलंदाजांनी अशी कामगिरी केलीय. ते कोण कोण फलंदाज आहेत ते जा पाहुयात.

3 / 5
न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टील याने 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये विंडिज विरुद्ध सिक्सचा पाऊस पाडला होता. गुप्टीलने 11 सिक्स ठोकले होते.

4 / 5
विंडिजचा दिग्गज आणि फलंदाज ख्रिस गेल यानेही 2015 वर्ल्ड कपमध्ये 10 पेक्षा जास्तं सिक्स खेचले होते. गेलने झिंबाब्वे विरुद्ध  16 सिक्स लगावले होते.

5 / 5
इंग्लंडचा माजी कर्णधार इयोन मोर्गन याने अफगाणिस्तान विरुद्ध 2019 वर्ल्ड कपमध्ये धमाका केला होता. इयोनने अफगाणिस्तान विरुद्ध 17 सिक्स ठोकले होते.