FIFA: कारपेंटरच्या मुलाने एक्स्ट्रा टाईममध्ये संघाला जिंकवलं, अशी कामगिरी करणारा सर्वात यंग फुटबॉलपटू

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत घाणा आणि पनामा यांच्यात आमनासामना झाला. दोन्ही संघ एल गटात असून साखळी फेरीतील या सामन्यात घानाने पनामाला एक गोलने पराभूत केलं. घानाच्या कॅलेब यिरेंकीने हा गोल मारला आणि संघाला विजय मिळवून दिला.

| Updated on: Jun 18, 2026 | 8:49 PM
1 / 5
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या एल गटात घाना आणि पनामा हे  संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात 90 मिनिटांपर्यंत एकही गोल नोंदवला गेला नाही. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटतो की काय असं वाटलं. पण एक्स्ट्राई टाइममध्येघ घानाने विजयी गोल मारला. हा सामना घानाने 1-0 ने जिंकला. हा एकमेव गोल कॅलेब यिरेंकीने मारला. त्याचे वडील कारपेंटर आहेत. (Photo: Getty)

2 / 5
कॅलेब यिरेंकीचे वडिलांचं दुकान वगैरे नाही. पण एका दुकानात ते कारपेंटरचं काम करतात. घाना आणि पनामा सामन्याबाबत ते खूपच उत्साही होते. त्यांनी सामन्यापूर्वी मुलगा कॅलेब यिरेंकीचं पोस्टर दुकानावर लावलं होतं. (Photo: Getty)

3 / 5
20 वर्षीय कॅलेब यिरेंकीने वडिलांचं उत्साह गोल मारून आणखी द्विगुणित केला. वडिलांनी ज्या अपेक्षेने दुकानावर मुलाचा फोटो लावला होता. ती अपेक्षा अखेर मुलाने गोल मारून पूर्ण केली. कारण त्याच्या एकमेव गोलमुळे घानाचा विजय झाला. (Photo: Getty)

4 / 5
कॅलेब यिरेंकीने विजयी गोल सामन्याच्या एक्स्ट्रा टाईममध्ये मारला. यासह फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात एक्स्ट्रा टाईममध्ये गोल मारणारा सर्वात यंग फुटबॉलपटू ठरला आहे. (Photo: Getty)

5 / 5
घानाने पनामाला पहिल्याच सामन्यात पराभूत केल्यानंतर टोरोंटोत घानाच्या चाहत्यांनी जल्लोष केला. घानाचे  बॉस कार्लो क्यूरोजने  या विजय डोक्याने मिळवल्याचं सांगत स्तुतीसुमनं उधळली.  (Photo: Getty)

Follow Us