
शुभमन गिलचं मुंबई इंडियन्स विरुद्ध आणखी एक शतक ठोकलं आहे. (Photo : IPL / BCCI)

शुभमन गिलने आयपीएल 2023 स्पर्धेत तिसरं शतक ठोकलं आहे. (Photo : IPL / BCCI)

शुभमन गिलने 49 चेंडूत 100 धावा केल्या. (Photo : IPL / BCCI)

शुभमन गिल चांगलाच फॉर्मात असून आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. (Photo : IPL / BCCI)

शतकासह शुभमन गिल ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. (Photo : IPL / BCCI)