आयपीएल स्पर्धेत एका दिवसात 16 झेल सुटले, 986 धावा! 14 खेळाडूंच्या चुकीमुळे पहिल्यांदाच असं घडलं

आयपीएल स्पर्धेत 25 एप्रिल 2026 रोजी दोन सामने पार पडले. या दोन्ही सामन्यात धावांचा वर्षाव झाला. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात इतक्या धावा एका दिवसात कधीच झाल्या नव्हत्या. इतकंच काय तर 16 झेल सोडले गेले.

| Updated on: Apr 26, 2026 | 3:34 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत 25 एप्रिल हा दिवस ऐतिहासिक ठरला. कारण या दिवशी खोऱ्याने धावा झाल्या. दोन सामन्यात 200 पार धावा झाल्या झाल्या. त्याची गोळा बेरीज केली तर एकूण 986 धावा झाल्या आहेत. आयपीएल स्प्रधेत इतक्या धावा एका दिवसात कधीच झाल्या नव्हत्या. (Photo: PTI)

2 / 5
आयपीएल स्पर्धेतील 35वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात एकूण 529 धावा झाल्या. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 264 धावा केल्या. तर पंजाब किंग्सने या धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला. (Photo: PTI)

3 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेतील 36वा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. या साम्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 228 धावा केल्या. तकर सनरायझर्स हैदराबादने 229 धावा करून हा सामना जिंकला. या सामन्यात 457 धावा झाल्या. (Photo: PTI)

4 / 5
आयपीएल स्पर्धेत एका दिवसात इतक्या धावा होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे 16 झेल सोडले. दिल्ली पंजाब सामन्यात 8, तर राजस्थान हैदराबाद सामन्यात 8 झेल सुटले.  16 झेल हे 14 खेळाडूंनी सोडले. यात करूण नायर आणि साकिब हुसैन यांनी प्रत्येकी दोन झेल सोडले. (Photo: PTI)

5 / 5
आयपीएल स्पर्धेत झेल सुटले नसते तर कदाचित चित्र काही वेगळं असतं. पण झेल सुटल्याने दोन्ही सामन्यात 200 पार धावांचं लक्ष्य गाठलं गेलं. विकेट पडल्यानंतर धावगतीला ब्रेक बसतो. पण झेल सुटल्याने धावांची गती आणखी वेगाने वाढली. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us