
इमारी इतकी सुंदर दिसते, की तिच्यासमोर बॉलिवुडच्या अभिनेत्री सुद्धा फेल होतात. क्रिकेटर फाफ डू प्लेसिसची बायको इमारीचा ग्लॅमरस अंदाज प्रेमात पाडतो.

इमारीने वाइट प्रिंटेड शॉर्ट ड्रेस घातलाय. तिने गॉगल लावला आहे. नो मेकअप लुकमध्ये ती खूप सुंदर दिसतेय. फाफ आणि इमारीच 2013 मध्ये लग्न झालं.

इमारी लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये सुद्धा सुंदर दिसतेय. इमारी आणि फाफ दोन मुलांचे आई-वडिल आहेत.

इमारी या लूकमध्ये पर्पल स्लीवलेस ड्रेसमध्ये दिसतेय. तिने लिप ग्लॉस, ग्लोइंग मेकअप केलाय. मोकळ्या केसांमध्ये ती सुंदर दिसतेय.

इमारी फिटनेसवर विशेष लक्ष देते. तिचा फिटनेस सिक्रेट वर्कआऊट रुटीन आहे. इमारी आणि फाफ डू प्लेसिसची जोडी खूपच सुंदर आहे.