AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Final: शुबमन विराटपैकी सरस कोण? दोघांची एकमेकांच्या संघाविरुद्ध अशी कामगिरी, पाहा आकडे

RCB vs GT IPL 2026 Final, Virat Kohli vs Shubman Gill : शुबमन गिल आणि विराट कोहली या दोघांनी 19 व्या मोसमात खोऱ्याने धावा केल्यात. दोघांनीही आपल्या बॅटिंगने चाबूक कामगिरी करत टीमच्या विजयात योगदान दिलंय. मात्र दोघांनी आतापर्यंत एकमेकांविरूद्धच्या सामन्यात किती धावा केल्यात? जाणून घ्या.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 31, 2026 | 3:15 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात होम टीम गुजरात टायटन्ससमोर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान असणार आहे. या सामन्यात आरसीबीचा विराट कोहली आणि गुजरात टीमचा शुबमन गिल या 2 स्टार खेळाडूंच्या कामगिरीकडे चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.

1 / 5
आरसीबी विरुद्ध गुजरात यांच्यात आयपीएल स्पर्धेत अनेकदा आमनासामना झाला आहे. मात्र विराट आणि शुबमन यांनी एकमेकांच्या संघाविरुद्ध किती धावा केल्यात? दोघांपैकी कोण सरस आहे? हे अंतिम सामन्याच्या निमित्ताने जाणून घेऊयात.

2 / 5
विराट गुजरात विरुद्ध 9 सामने खेळला आहे. विराटने या 9 डावांत 503 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 70 पेक्षा अधिकच्या सरासरीने धावा कुटल्या आहेत. तसेच विराटने या दरम्यान 1 शतक आणि 4 अर्धशतकंही झळकावली आहेत.

3 / 5
तसेच शुबमन गुजरातआधी कोलकाताचं प्रतिनिधित्व करायचा. शुबमनने आतापर्यंत दोन्ही संघांकडून आरसीबी विरुद्ध 17 डावांत 395 धावा केल्या आहेत. शुबमनने या दरम्यान 1 शतकही केलंय.

तसेच शुबमन गुजरातआधी कोलकाताचं प्रतिनिधित्व करायचा. शुबमनने आतापर्यंत दोन्ही संघांकडून आरसीबी विरुद्ध 17 डावांत 395 धावा केल्या आहेत. शुबमनने या दरम्यान 1 शतकही केलंय.

4 / 5
योगायोग म्हणा किंवा आणखी काही, विराट आणि शुबमन या दोघांनी एकाच सामन्यात एकमेकांविरुद्ध शतक केलंय.  उभयसंघात 2023 झालेल्या सामन्यात विराटने 101 धावा केल्या होत्या. तर शुबमनने विराटपेक्षा 3 धावा जास्त करुन (104) गुजरातला जिंकवलं होतं.  (All  Photo Credit : TV9 Bharatvarsh)

5 / 5
Follow Us
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय