AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: अर्शदीप सिंगने 4 षटकात दिल्या 50 धावा, तरीही मिळालं 1 लाखांचं बक्षीस

IPL 2026, SRH vs PBKS: आयपीएल स्पर्धेतील 17व्या सामन्यात पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादला 6 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात पंजाब किंग्सचा स्टार गोलंदाज महागडा ठरला. त्याने 4 षटकात 50 धावा दिल्या. तरीही त्याला एक खास पुरस्कार मिळाला.

| Updated on: Apr 11, 2026 | 9:26 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेतील 17वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 219 धावांची खेळी केली. हे आव्हान पंजाब किंग्सने 18.5 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंजाबचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंग महागडा ठरला. त्याने 4 षटकातक 12.50 च्या इकोनॉमी रेटने 50 धावा दिल्या. या दरम्यान त्याने दोन विकेट काढल्या. इतकी वाईट कामगिरी करूनही त्याला खास बक्षीस मिळालं. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
या सामन्यात अर्शदीप खूप धावा दिल्या पण सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकले. त्याने 4 षटकात एकूण 10 चेंडू निर्धाव टाकले. इतर गोलंदाजांच्या तुलनेत निर्धाव चेंडूंची संख्या अधिक होती. त्यामुळे त्याला 1 लाख रूपयांचं बक्षीस मिळालं. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात सर्वाधिक डॉट बॉल टाकणाऱ्या गोलंदाजाला ग्रीन डॉट बॉल पुरस्कार दिला जातो. अर्शदीपने सर्वाधिक धावा देऊनही डॉट बॉलमुळे त्याला हा पुरस्कार मिळाला. (PHOTO CREDIT- PTI)

आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात सर्वाधिक डॉट बॉल टाकणाऱ्या गोलंदाजाला ग्रीन डॉट बॉल पुरस्कार दिला जातो. अर्शदीपने सर्वाधिक धावा देऊनही डॉट बॉलमुळे त्याला हा पुरस्कार मिळाला. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
आयपीएल 2026 पर्वात अर्शदीप सिंग काही खास गोलंदाजी करू शकला नाही. आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यात फक्त दोन विकेट घेतल्या. या दोन विकेट याच सामन्यात आल्या. म्हणजेच मागच्या तीन सामन्यात एकही विकेट आली नाही. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक