AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Orange Cap: एकही सामना जिंकला नाही पण ऑरेंज कॅपच्या शर्यतीत 2 फलंदाज, जाणून घ्या

IPL 2026 Orange Cap Holder: आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होऊन दोन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. आतापर्यंत काही संघांना विजयाचं खातं खोलता आलेलं नाही. पण असं असून त्या संघातील खेळाडूंनी कमाल केली आहे. चला जाणून घेऊयात ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील खेळाडूंची यादी...

| Updated on: Apr 10, 2026 | 3:29 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेला सुरूवात होऊन दोन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. आतापर्यंत प्रत्येक संघाने तीन ते चार सामने खेळले आहेत. अद्याप काही संघांना चांगली सुरूवात करता आलेली नाही. यात एक संघ असा आहे की एकही विजय मिळालेला नाही, पण धावा करण्यात फलंदाज आघाडीवर आहेत.(Photo: PTI)

1 / 5
कोलकाता नाईट रायडर्सने चार सामने खेळले असून त्यापैकी 3 सामने गमावले आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सच्या खात्यात फक्त 1 गुण आहे. (Photo: PTI)

कोलकाता नाईट रायडर्सने चार सामने खेळले असून त्यापैकी 3 सामने गमावले आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सच्या खात्यात फक्त 1 गुण आहे. (Photo: PTI)

2 / 5
कोलकाता नाईट रायडर्स संघ या स्पर्धेत बॅकफूटवर आहे. पण कर्णधार अजिंक्य रहाणे आणि युवा फलंदाज अंगकृष रघुवंशी हे फलंदाज धावा करण्यात आघाडीवर आहेत. दोन्ही फलंदाज ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप 5 मध्ये आहेत. (Photo: PTI)

3 / 5
कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत 4 सामन्यात 155 धावा केल्या आहेत. यात 2 अर्धशतकांचा समावेश असून तिसऱ्या स्थानावर आहे. तर कर्णधार अजिंक्य रहाणे याने 4 डावात 124 धावा केल्या असून पाचव्या स्थानावर आहे. (Photo: PTI)

4 / 5
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत राजस्थानचा ओपनर यशस्वी जयस्वाल आघाडीवर आहे. त्याने 3 डावात 170 धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा समीर रिझवी असून 160 धावा, तर चौथ्या स्थानावर सनरायझर्स हैदराबादचा हेनरिक क्लासेन असून त्याने 145 धावा केल्या आहेत. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम