मिचेल मार्शने 1500 धावा करत रचला इतिहास, असा कारनामा करणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज मिचेल मार्शच्या शिरपेचात आणखी एक मानाच तुरा खोवला गेला आहे. त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. नेमकं काय ते जाणून घेऊयात...

| Updated on: Aug 10, 2026 | 9:41 PM
1 / 5
ऑस्ट्रेलियाचा वनडे आणि टी20 कर्णधार मिचेल मार्श द हंड्रेड लीग स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून मान मिळाला आहे. इतकंच काय तर एक मोठा विक्रम नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. (PC-GETTY IMAGES)

2 / 5
मिचेल मार्शने एक कॅलेंडर वर्षात टी20 मध्ये 1500 किंवा त्यापेक्षा अधिक करणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. मार्शने टिम डेविडचा विक्रम मोडीत काढला आहे. (PC-GETTY IMAGES)

3 / 5
मिचेल मार्शच्या आधी टिम डेविडने वर्ष 2022 मध्ये 68 डावात 27.67 च्या सरासरीने 1461 धावा केल्या होत्या. पण आता मिचेल मार्श त्याच्या पुढे निघून गेला आहे. (PC-GETTY IMAGES)

4 / 5
मिचेल मार्शने 35 सामन्यात 44.17 च्या सरासरीने 1502 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 160 च्या जवळपास आहे. आतापर्यंत दोन शतकं आणि एक अर्धशतक ठोकलं आहे. (PC-GETTY IMAGES)

5 / 5
मिचेल मार्श या पर्वात ऑस्ट्रेलियासाठी टी20 आंतरराष्ट्रीय, बिग बॅशमध्ये पर्थ स्कॉर्चर्स आणि आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्ससाठी खेळला आहे. द हंड्रेड लीग स्पर्धेत सनरायझर्स लीड्ससाठीही फलंदाजी केली आहे. (PC-GETTY IMAGES)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us