
आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 17 सदस्यांच्या या संघातं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. विशेष हिटमॅनच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघातून यावेळी सर्वाधिक खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघातील एकाही खेळाडूला 17 जणांच्या संघात स्थान मिळालेले नाही.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा

गुजरात टायटन्स : हार्दिक पांड्या, शुभमन गिल, मोहम्मद शमी

दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेल, कुलदीप यादव

कोलकाता नाइट रायडर्स: श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, मोहम्मद सिराज

चेन्नई सुपर किंग्ज : रवींद्र जडेजा

लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल

राजस्थान रॉयल्स: प्रसिद्ध कृष्णा

आशिया चषकासाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (राखीव).