गोव्याला जाताय! मुक्काम युवराज सिंगकडे करा

तुम्ही गोव्याला जाताय का, जर तुम्ही युवराज सिंगचे चाहते असाल तर गोव्यातील एका अलिशान बंगल्यात तुम्ही राहू शकता. गोव्यात जात असाल तर ही बातमी तुम्ही नक्की वाचा...

| Updated on: Sep 21, 2022 | 5:21 PM
गोव्यात जायला कुणाला नाही आवडणार. गोव्यात तुमच्या राहण्याची व्यवस्था एका आलिशान बंगल्यात होत असेल तर याहून चांगलं काय. आता हे सर्व शक्य होऊ शकतं. गोव्यात आता युवराज सिंगच्या चाहत्यांना त्याच्या बंगल्यात राहता येईल. थेट म्हणायचं झालं तर गोव्यात राहण्याची व्यवस्था होऊ शकेल. ते कसं होणार जाणून घ्या...

1 / 5
युवराज सिंगनं त्याच्या चाहत्यांसाठी एक विशेष काम केलंय. त्यानं त्याचा गोव्यातील बंगला चाहत्यांसाठी खुला केला आहे. तुम्ही जर त्याचे चाहते असाल तर तुम्हाला युवराजच्या आलिशान बंगल्यात राहता येऊ शकतं.

युवराज सिंगनं त्याच्या चाहत्यांसाठी एक विशेष काम केलंय. त्यानं त्याचा गोव्यातील बंगला चाहत्यांसाठी खुला केला आहे. तुम्ही जर त्याचे चाहते असाल तर तुम्हाला युवराजच्या आलिशान बंगल्यात राहता येऊ शकतं.

2 / 5
युवराजनं सोशल मीडियावर माहिती देताना म्हटलंय की, तो ज्या बंगल्यात त्याच्या कुटुंब आणि मित्रांसोबत सुट्टी घालवतो. त्यामध्ये आता चाहतेही राहू शकतात. या घरात सहा लोकांचा ग्रुप राहू शकतो.

युवराजनं सोशल मीडियावर माहिती देताना म्हटलंय की, तो ज्या बंगल्यात त्याच्या कुटुंब आणि मित्रांसोबत सुट्टी घालवतो. त्यामध्ये आता चाहतेही राहू शकतात. या घरात सहा लोकांचा ग्रुप राहू शकतो.

3 / 5
युवराजनं सांगितलं की त्याचं हे घर त्याच्या करिअरच्या आठवणींनी भरलेलं आहे. यात पहिल्या वनडे सामन्याच्याही आठवणी आहे. चाहते बंगल्याची बुकिंग 28 सप्टेंबरच्या दुपारपासून करू शकतात.

युवराजनं सांगितलं की त्याचं हे घर त्याच्या करिअरच्या आठवणींनी भरलेलं आहे. यात पहिल्या वनडे सामन्याच्याही आठवणी आहे. चाहते बंगल्याची बुकिंग 28 सप्टेंबरच्या दुपारपासून करू शकतात.

4 / 5
युवराजच्या या आलिशान बंगल्यात तीन बेडरुम आणि एक स्वीमिंग पुल देखील आहे. यामुळे याचाही आनंद त्याच्या चाहत्यांना घेता येईल. युवराज सिंग चाहत्या व्हर्चुअल भेटतील. याचं स्क्रीनिंगही होईल, अशी देखील माहिती आहे. त्यामुळे ही एक चांगली संधी आहे. युवराजच्या बंगल्यात राहण्याचं ज्याला वाटत असेल त्यानं ही एक चांगली संधी मिळवू शकता.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.