सचिननं ज्याला शह दिला, त्याच्या मुलाचा पाकिस्तानच्या संघात प्रवेश

| Updated on: Sep 15, 2022 | 10:00 PM

पापा कहते है बड़ा नाम करेगा, हे गाणं तुम्ही ऐकलं असेलच, असंच काहीसं पाकिस्तानात घडलंय.

1 / 6
पाकिस्तानच्या T20 विश्वचषक संघात सचिननं धुळ चारलेल्या क्रिकेटरच्या मुलाला स्थान मिळालं आहे. विशेष म्हणजे वडिलांच्या 66व्या वाढदिवसाला मुलाला टी-20 वर्ल्डकपचे तिकीट मिळाले आहे. हा दिवस म्हणजे त्याच्या वडिलांचा वाढदिवस त्याच्यासाठी लकी डे ठरला आहे.

2 / 6
पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अब्दुल कादिर आणि त्याचा मुलगा उस्मान कादिर यांच्याबद्दल आता बोलूया. पाकिस्तान संघात टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या संघात स्थान मिळाले आहे.

3 / 6
T20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघात आज निवडण्यात आला आणि आजच अब्दुल कादिर यांचाही जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 1955मध्ये झाला होता. म्हणजेच तो आज असता तर त्याचा 65 वा वाढदिवस साजरा करत असतो. पण 3 वर्षांपूर्वी त्यानं जगाचा निरोप घेतला होता.

4 / 6
अब्दुल कादिर हा तोच लेगस्पिनर आहे. ज्यानं 1989 मध्ये पेशावरमध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यात सचिन तेंडुलकरला आव्हान दिलं होतं. यावेळी सचिननं एकाच षटकात 4 षटकार मारून करून दाखवलं.

5 / 6
368 आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा अब्दुल कादिर हा पाकिस्तानचा मोठा लेगस्पिनर आहे. आता मुलगा उस्मान कादिरही वडिलांच्या वाटेवर आहे. त्याची गोलंदाजीची शैलीही त्याच्या वडिलांशी जुळते. अशा स्थितीत पाक संघाला उस्मानकडून त्याच्या वडिलांप्रमाणेच काहीतरी करण्याची अपेक्षा असेल.

6 / 6
T20 विश्वचषक 2022 ही उस्मान कादिरची पहिली ICC स्पर्धा असेल. पाकिस्तानसाठी त्याने आतापर्यंत 19 टी-20 सामन्यात 25 आणि 1 एकदिवसीय सामन्यात 1 बळी घेतला आहे. त्याचे T20I पदार्पण वर्ष 2020 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध म्हणजे त्याच्या वडिलांच्या निधनानंतर एक वर्ष झाले. आशिया चषक स्पर्धेत उस्मान कादिर देखील पाकिस्तान संघाचा भाग होता.