WTC : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत सर्वाधिक कॅच घेणारे 5 खेळाडू, किती भारतीय?

Most Catches In Wtc : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक कॅच घेणाऱ्या 5 खेळाडूंमध्ये 3 खेळाडू हे इंग्लंडचे आहेत. जाणून घ्या या यादीत पहिल्या स्थानी कोण आहे.

Sanjay patil | Updated on: Jun 16, 2026 | 7:52 PM
1 / 5
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत सर्वाधिक कॅच घेण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथ याच्या नावावर आहे.  स्टीव्हनने या स्पर्धेतील 59 सामन्यांमध्ये 119 कॅच घेतल्या आहेत.  (Photo Credit : Stu Forster/Getty Images)

2 / 5

स्टीव्हन स्मिथ याच्यानंतर या यादीत इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुट हा दुसऱ्या स्थानी आहे. रुटने 75 सामन्यांमध्ये एकूण 108 कॅच घेतल्या आहेत. (Photo Credit : PTI)

3 / 5

इंग्लंडचा झॅक क्रॉली तिसऱ्या स्थानी आहे. क्रॉलीने या स्पर्धेतील 57 सामन्यांमध्ये 109 कॅच घेतल्या आहेत. झॅक इंग्लंडच्या सर्वोत्तम फिल्डरपैकी एक आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि कर्णधार बेन स्टोक्स या यादीत चौथ्या स्थानी आहे. स्टोक्सने या स्पर्धेतील 63 सामन्यांमध्ये 56 कॅच घेतल्या आहेत. (Photo Credit : PTI)

5 / 5

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज एडन मार्करम पाचव्या स्थानी आहे. एडनने या स्पर्धेतील 33 सामन्यांमध्ये 55 कॅच घेतल्या आहेत. (Photo Credit : PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us