मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ट्रेव्हिस हेडने नोंदवला मोठा विक्रम, दोन नंबरच्या खुर्चीत मिळवलं स्थान

आयपीएल स्पर्धेत ट्रेव्हिस हेडने एक विक्रम गाठला आहे. ट्रेव्हिस हेडने 28 धावा करून आयपीएल इतिहासात एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. अशी कामगिरी करणारा आयपीएल स्पर्धेतील खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बसला आहे.

| Updated on: Apr 17, 2025 | 10:59 PM
1 / 5
आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून आक्रमक खेळी पाहता आला नाही. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा काही खास करू शकले नाहीत. पण ट्रेव्हिस हेडने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

2 / 5
मुंबई इंडियन्स विरुद्ध ट्रेव्हिस हेड खूपच संथ फलंदाजी करून बाद झाला. त्याने 29 चेंडूंचा सामना केला आणि 28 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याला एकही षटकार मारता आला नाही. पण तीन चौकार मारले. एकदा जीवदान मिळाल्यानंतर विल जॅक्सने त्याला बाद केलं.

3 / 5
ट्रेव्हिस हेडने आयपीएल स्पर्धेत 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. या स्पर्धेत सर्वात वेगाने 1000 धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. कमी चेंडूत त्याने 1000 धावा करत दुसरं स्थान गाठलं आहे.

4 / 5
ट्रेव्हिस हेडने आयपीएलच्या 32 सामन्यांच्या 32 डावांमध्ये एक हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि सात अर्धशतके झळकावली आहेत. त्याने 173 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.

5 / 5
ट्रेव्हिस हेडने 575 चेंडूत 1000 धावा पूर्ण केल्यात. तर केकेआरचा स्टार फलंदाज आंद्रे रसेलने 545 चेंडूत हजार धावांचा पल्ला गाठला आहे. तर हेन्रिक क्लासेनने 594 चेंडूत ही कामगिरी केली आहे. (सर्व फोटो- आयपीएल/बीसीसीआय)