AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या Valentines Day ला आयफोन 17 गिफ्ट करायचा असेल तर फ्लिपकार्ट, अमेझॉन वर सुरू आहेत जबरदस्त ऑफर्स, जाणून घ्या

येत्या व्हॅलेंटाईन डे ला आयफोन 17 गिफ्ट करण्याचा विचार करत आहात का? तर या फोनवर तुम्हाला सर्वात जास्त सूट कुठे मिळेल. फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि विजय सेल्सवर उपलब्ध असलेल्या मोठ्या सवलतींबद्दल आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.

या Valentines Day ला आयफोन 17 गिफ्ट करायचा असेल तर फ्लिपकार्ट, अमेझॉन वर सुरू आहेत जबरदस्त ऑफर्स, जाणून घ्या
iphone 17 news
| Edited By: | Updated on: Feb 11, 2026 | 8:02 AM
Share

तुम्ही जर या व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या जोडीदाराला Apple iPhone 17 भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता. कारण या फोनवर तुम्हाला Flipkart, Amazon आणि Vijay Sales यापैकी कोणत्या साईटवर सर्वात जास्त सूट मिळू शकते ते जाणून घेऊयात. जे तुमचे फोन खरेदी करताना सर्वात जास्त पैसे वाचवतील.

आयफोन 17 चा 256 जीबी व्हेरिएंट असलेला हा फोन फ्लिपकार्टवर 82,900 रुपयांना विकला जात आहे. जर तुमच्याकडे फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस/एसबीआय बँक क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्हाला नॉन-ईएमआय व्यवहारांवर 3 हजार रुपयांची सूट मिळेल. याचा अर्थ असा आहे की बँक कार्ड डिस्काउंटनंतर, तुम्हाला हा फोन 79 हजार 900 रुपयांना खरेदी करता येईल.

आयफोन 17 विजय सेल्स ऑफर

या फोनचा 256 जीबी व्हेरिएंट विजय सेल्सच्या अधिकृत वेबसाइटवर 82 हजार 900 रूपयांमध्ये उपलब्ध आहे, परंतु तुम्ही बँक कार्ड ऑफरसह हजारो रुपये वाचवू शकता. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डसह ६ महिने किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी ईएमआय वर 4 हजार रूपयांची त्वरित सूट उपलब्ध असेल.

एचएसबीसी क्रेडिट कार्ड (ईएमआय) वर 4 हजार 500 रूपयांची त्वरित सूट मिळते, येस बँक क्रेडिट कार्ड (ईएमआय) वर 5% म्हणजे 2 हजार500 रूपयांपर्यंत त्वरित सूट मिळते आणि वन कार्ड (ईएमआय) वर 3 हजार रूपयांची त्वरित सूट मिळते. बीओबी क्रेडिट कार्ड (ईएमआय) वर 10% 3 हजार रूपयांपर्यंत त्वरित सूट मिळते.

टीप : आयफोन 17 चा 256 जीबी व्हेरिएंट सध्या अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध नाही. बँक कार्ड डिस्काउंट व्यतिरिक्त, तुम्ही तुमचा जुना फोन सबमिट करून एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ घेऊ शकता, परंतु हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल.

आयफोन 17 स्पेसिफिकेशन्स

स्क्रीन: फोनमध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले आहे ज्याचा व्हेरिएबल रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ पर्यंत आहे आणि तो 3000 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी सिरेमिक शील्ड 2 वापरला आहे.

प्रोसेसर: हे मॉडेल A19 बायोनिक प्रोसेसरद्वारे समर्थित आहे जे चांगले ग्राफिक्स परफॉर्मन्स आणि सुधारित बॅटरी लाइफ देते.

कॅमेरा: या हँडसेटमध्ये 48 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर, 12 मेगापिक्सेल ऑप्टिकल क्वालिटी टेलिफोटो कॅमेरा सेन्सर आणि सेल्फीसाठी 18 मेगापिक्सेल स्क्वेअर सेन्सर आहे.

Follow Us
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?