IPL 2025 : विराट कोहलीने आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास, रोहित-राहुल आणि वॉर्नरला टाकलं मागे

विराट कोहलीने आयपीएलमध्ये एक नवा विक्रम रचला आहे. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक पन्नासपेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू बनला. रविवारी मुल्लानपूर येथे पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात कोहली 73 धावांवर नाबाद राहिला. यासह आरसीबीने सामना जिंकला आणि गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आले.

| Updated on: Apr 20, 2025 | 8:13 PM
1 / 6

2 / 6
विराट कोहलीने 54 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकारासह 73 धावा केल्या. त्याने आयपीएल कारकिर्दीतील 59 वे अर्धशतक पूर्ण केले. एकूणच, कोहलीने 67 वेळा 50हून अधिक स्कोअर केले आहेत. आयपीएलच्या इतिहासातील 50हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.

3 / 6
कोहलीपूर्वी आयपीएलमध्ये सर्वाधिक 50 हून अधिक धावा करण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. वॉर्नरने 66 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या. ज्यामध्ये 62 अर्धशतके आणि 4 शतके आहेत. कोहलीने 67 वेळा 50हून अधिक धावा केल्या आहेत. यात 59 अर्धशतके आणि 8 शतके आहेत.

4 / 6
टीम इंडियाचा फलंदाज शिखर धवन तिसऱ्या स्थानावर आहे. धवनने 53 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यात 51 अर्धशतके आणि 2 शतके आहेत.

5 / 6
रोहित शर्माही चौथ्या स्थानावर आहे. रोहितने त्याच्या 45 क्रमांकाच्या जर्सीला न्याय देत 45 वेळा 50हून अधिक धावा केल्या. त्यात 43 अर्धशतके आणि दोन शतकांचा समावेश आहे.

6 / 6
केएल राहुल पाचव्या स्थानावर आहे. राहुलने 43 वेळा 50हून अधिक धावा केल्या आहेत. यात 39 अर्धशतके आणि 4 शतकांचा समावेश आहे. जर विराट कोहलीने आणखी चार अर्धशतके केली तर तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम करेल. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)