AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉटरी जिंकलेल्यांनीच परत केली बीएमसीची घरं; कारण आलं समोर

मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण स्वप्नांच्या या शहरात हक्काचं घर घेणं तितकं सोपं नाही. कारण इथल्या घरांच्या किंमती अक्षरश: गगनाला भिडल्या आहेत. घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेनं गेल्या वर्षी कमी दरात घरं उपलब्ध करून दिली होती.

| Updated on: Feb 12, 2026 | 11:39 AM
Share
मुंबई महानगरपालिकेनं लोकांचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 426 घरांची लॉटरीद्वारे सोडत काढली. ही घरं कमी आणि अत्यंत कमी उत्पन्न गटांसाठी होती. परंतु आता या घरांची लॉटरी जिंकणाऱ्यांनीच फ्लॅट घेण्यास नकार दिला आहे.

1 / 5
या घरांच्या किंमती खूप जास्त असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. डिसेंबर 2025 मध्ये मुंबई महानगरपालिकेनं संपूर्ण मुंबईत 426 फ्लॅट्ससाठी लॉटरी काढली होती. अर्ज प्रक्रियेनंतर एकूण 373 विजेते घोषित करण्यात आले होते. परंतु त्यापैकी आता 96 विजेत्यांनी त्यांनी लॉटरीद्वारे जिंकलेली घरं रिकामी करून ती महापालिकेला परत केली आहेत.

2 / 5
बीएमसी लॉटरी विजेत्यांनी भांडुप आणि भायखळ्यातील फ्लॅट्स जास्त किंमतीच्या असल्याचं कारण दिलं आहे. नाकारलेले बहुतांश फ्लॅट्स हे भांडुप आणि भायखळा या परिसरातील आहेत. हे फ्लॅट खूप महाग वाटल्याने अनेक विजेत्यांनी माघार घेतल्याचं कारण अधिकाऱ्यांनी दिलं आहे.

3 / 5
महापालिका आता हे परत केलेल फ्लॅट्स वेटिंग लिस्टमधील अर्जदारांना देईल. परंतु जर वेटिंग लिस्टमधल्या उमेदवारांनीही घरं घेण्यास नकार दिला तर रिकाम्या फ्लॅट्सची संख्या वाढू शकते.

महापालिका आता हे परत केलेल फ्लॅट्स वेटिंग लिस्टमधील अर्जदारांना देईल. परंतु जर वेटिंग लिस्टमधल्या उमेदवारांनीही घरं घेण्यास नकार दिला तर रिकाम्या फ्लॅट्सची संख्या वाढू शकते.

4 / 5
भायखळा इथं कमी उत्पन्न गटासाठी 300 चौरस फूट घरांची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. दर गोरेगाव पश्चिम इथल्या स्वामी विवेकानंद मार्ग, पिरामल नगर इथं कमी उत्पन्न गटासाठी 282 चौरस फूट घरांची किंमत 59.15 दशलक्ष रुपये आहे.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...