AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंढे यांचा महिन्याचा पगार किती? कोणकोणत्या मिळतात सुविधा?

गेल्या अनेक दिवसांपासून तुकाराम मुंढे यांचं नाव प्रचंड चर्चेत आहे. मात्र, तुकाराम मुंढे यांचा महिन्याचा पगार किती मिळतो हे कोणालाच माहिती नाही. जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Aug 16, 2026 | 12:45 PM
Share
महाराष्ट्रातील धडाकेबाज आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांचं नाव नेहमीच चर्चेत आहे. त्यांच्या कठोर कारवाईमुळे आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीमुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

1 / 5
त्यांच्या लोकप्रियतेची झलक यंदाच्या वारीतही पाहायला मिळाली होती. वारकऱ्यांकडून तुकाराम मुंढे यांचं कौतुक करणारे फोटो आणि पोस्टर्स झळकले होते. साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या मुंढे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर भारतीय प्रशासकीय सेवेत स्थान मिळवलं.

2 / 5
त्यांच्या कारकिर्दीत जिल्हाधिकारी, आयुक्त आणि सचिव अशा विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या स्पष्ट आणि कठोर निर्णयांमुळे अनेकदा सत्ताधाऱ्यांची नाराजी ओढवली. गेल्या काही वर्षांत त्यांच्या अनेक बदल्या झाल्या आहेत.

3 / 5
मात्र, बदली झाली तरी त्यांच्या कामातील शिस्त आणि कार्यपद्धतीमध्ये फारसा फरक पडला नाही. त्यांच्या प्रामाणिक आणि कडक भूमिकेमुळे ते सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की तुकाराम मुंढे यांचा महिन्याला पगार किती आहे?

4 / 5
तुकाराम मुंढे यांच्या वैयक्तिक पगाराची अधिकृत माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नसल्याने त्यांचा नेमका मासिक पगार सांगता येत नाही. मात्र, IAS अधिकाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगानुसार वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांना मूलभूत वेतनासोबत महागाई भत्ता आणि इतर भत्ते मिळतात. हे सर्व मिळून त्यांचा पगार हा दोन ते अडीच लाखांमध्ये असू शकतो असे सांगितले जाते.

5 / 5
Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप