AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार कंगना रणौत अडचणीत; पोलिसांकडून गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

kangana ranaut news : खासदार कंगना रणौत अडचणीत सापडले आहेत. कंगणा यांच्याविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

| Updated on: Nov 14, 2026 | 10:23 AM
Share
भाजप खासदार कंगना रणौत या त्यांच्या विधानाने चर्चेत असतात. कंगना रणौत यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्ये देखील मोठ्या प्रमाणात केली जातात. काही दिवसांपूर्वी कंगना यांनी सोशल मीडियावर गांधी कुटुंबाविषयी वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यानंतर त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

1 / 5
कंगना यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी आणि राजीव गांधी यांच्या मृत्यूबाबत वादग्रस्त भाष्य केलं होतं.

कंगना यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी आणि राजीव गांधी यांच्या मृत्यूबाबत वादग्रस्त भाष्य केलं होतं.

2 / 5
कंगना रणौत यांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कंगणा यांनी 10 नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी यांच्या मृत्यूवरून वादग्रस्त वक्तव्य केले होते.

3 / 5
एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर कंगना रणौत यांच्याविरोधात एफआआर नोंदवण्यात आला. रणौत यांच्या विरोधातील तक्रारीत सायबर फॉरेन्सिक चौकशी मागणी करण्यात आली. सोनिया गांधी यांचाही उल्लेख पोस्टमध्ये करण्यात आलाय. तसेच राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर मेनका गांधी यांना अचानक कुटुंबाच्या घरातून बाहेर काढण्यात आलं, असा आरोप कंगना यांनी केला होता.

4 / 5
कंगना यांच्या पोस्टमधील दावे खोटे असून यामुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे, असे तक्रारीत म्हटलंय. या जनतेत दहशत निर्माण व्हावी, या हेतूने  पोस्ट करण्यात आली, असा आरोप तक्रारीत करण्यात आलाय.

5 / 5
Follow Us
पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम....
Pune : पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम चित्रपटाच्या शूटिंगवरून नवा वाद
करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली
Karuna Munde : करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळ यांची घेतली भेट; चर्चांना उधाण
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं?
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं? मुंबई महापालिकेतील बैठकीवरून नवा राजकीय वाद
राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान...
Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान
दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा..
NCP : दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, मुंबईत सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?
पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि....
Pune-Solapur Highway : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि प्रवासी जखमी; वाहतुकीचा खोळंबा
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल