AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेतील सर्व विमानांच्या उड्डाणांवरील बंदी उठवण्यात आली, अमेरिकेकडून अत्यंत मोठा दावा..

अमेरिकेत काही तास विमानसेवा पूर्णपणे ठप्प झाली. त्यातच आता मोठी अपडेट पुढे येत आहे. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) एअर ट्रॅफिक कंट्रोल केंद्रांमध्ये उद्भवलेल्या एका गंभीर तांत्रिक बिघाडामुळे हा निर्णय घेतला होता.

अमेरिकेतील सर्व विमानांच्या उड्डाणांवरील बंदी उठवण्यात आली, अमेरिकेकडून अत्यंत मोठा दावा..
United States
| Updated on: Nov 14, 2026 | 10:20 AM
Share

शुक्रवारी दुपारी अमेरिकेतील हवाई वाहतूक अचानक ठप्प झाली. संपुर्ण अमेरिकेतील विमान वाहतूक विस्कळीत झाली आणि सर्व विमानांचे उड्डाण थांबवण्यात आले. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी विमानतळावर अडकले. देशभरातील विमानतळांवरून उड्डाण करणारी सर्व विमाने त्वरित थांबवण्यात आली. अमेरिकेत नक्की काय घडतंय, अशी जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. आता काही तासानंतर ही बंदी उठवण्यात आली. अमेरिकेतील विमान सेवा ही पुन्हा पुर्ववत सुरू झाली. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) एअर ट्रॅफिक कंट्रोल केंद्रांमध्ये उद्भवलेल्या एका गंभीर तांत्रिक बिघाडामुळे हा निर्णय घेतला होता. अशीही चर्चा रंगताना दिसली की, सायबर हल्ला अमेरिकेवर झाला असून त्यामुळे विमान उड्डाणे पूर्णपणे थांबवण्यात आली.

अमेरिकेवर इतका मोठा सायबर हल्ला झाला की, त्यांनी थेट विमान सेवाच थांबवली, ज्याने जगात एकच खळबळ उडावी. अमेरिकेवरील 9\11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदा पूर्ण विमानसेवा थांबवण्यात आली. पण अमेरिकेने स्पष्ट केले की, कोणत्याही प्रकारचा सायबर हल्ला झाला नाहीये. तांत्रिक बिघाडामुळे विमान सेवा थांबवण्यात आली.

देशभरातील 22 एअर ट्रॅफिक कंट्रोल केंद्रांवर दळणवळण प्रणालीमध्ये समस्या उद्भवली. ज्यामुळे विमानांची येजा थांबवावी लागली. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अमेरिकेतील विविध विमानतळांवर हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तांत्रिक बिघाडामुळे देशभरातील 22 एअर ट्रॅफिक कंट्रोल सेंटर्सवर परिणाम झाला होता.

ही केंद्रे विविध विमानतळांदरम्यान उड्डाण करणाऱ्या विमानांना मार्गदर्शन करण्याचे आणि त्यांच्या हालचालींचे व्यवस्थापन करण्याचे काम करतात. तिथेच तांत्रिक बिघाड आल्याने सर्व विमानांचे उड्डाण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेत घडलेल्या या तांत्रिक बिघाडामुळे अनेक विमान कंपन्यांवर त्याचा परिणाम झाला. पूर्ण विमान सेवा विस्कळीत झाली. कोणत्याच विमानाचे उड्डाण झाले नाही. प्रवासी मोठ्या प्रमाणात विमानतळावर अडकले होते.

Follow Us
पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम....
Pune : पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम चित्रपटाच्या शूटिंगवरून नवा वाद
करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली
Karuna Munde : करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळ यांची घेतली भेट; चर्चांना उधाण
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं?
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं? मुंबई महापालिकेतील बैठकीवरून नवा राजकीय वाद
राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान...
Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान
दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा..
NCP : दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, मुंबईत सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?
पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि....
Pune-Solapur Highway : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि प्रवासी जखमी; वाहतुकीचा खोळंबा
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल