Ramayana : ‘रामायण’ची 1000 कोटींच्या क्लबमध्ये दमदार एंट्री! आतापर्यंत कोणत्या चित्रपटांनी गाठला हा टप्पा? जाणून घ्या…
'रामायण' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम केला आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या आठ दिवसांत चित्रपटाने जगभरात १,०३३.५५ कोटी रुपयांची कमाई केल्याचा सॅकनिल्कचा अंदाज आहे. यासह 'रामायण'ने १,००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला असून, या यादीत स्थान मिळवणारा तो ११ वा भारतीय चित्रपट ठरला आहे. पाहा हजार कोटींचा टप्पा पार करणाऱ्या चित्रपटांची संपूर्ण यादी!

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
उर्मिलाचा समुद्रकिनारी बोल्ड अंदाज, फोटोंनी वेधलं सर्वाचं लक्ष
धनत्रयोदशीनिमित्त पूजा सावंतचं खास फोटोशूट, नवऱ्यासोबत दिल्या हटके पोज
गिरिजाच्या दिवाळी लुकवर चाहते फिदा, लाल साडीमधील सौंदर्याने...
रणबीर कपूर ते साई पल्लवीपर्यंत 'रामायण' साठी कोणी किती फी आकारली ?
पटोला साडीत नेहाचा कातिलाना अंदाज, साडीची जोरदार चर्चा
'दिग्दर्शकाने रुमवर बोलावले, रात्री उशीरा समोर बसवून..,' अभिनेत्रीस भयानक अनुभव..
