AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवदत्त पडिक्कलचा गॉलमध्ये डंका! श्रीलंकन फिरकीला नमवत ठोकले पहिलेवहिले कसोटी शतक

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात देवदत्त पडिक्कलवर विश्वास सार्थकी लागला आहे. त्याने सराव सामन्यानंतर पहिल्या कसोटीत दणदणीत शतक ठोकलं आहे. त्याच्या शतकी खेळीमुळे टिम इंडिया सुस्थितीत आहे.

| Updated on: Aug 15, 2026 | 4:39 PM
Share
देवदत्त पडिक्कलने 134 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकार मारत शतक पूर्ण केलं. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 74.63 चा होता. देवदत्त पडिक्कलने तिसऱ्या कसोटी सामन्यातच शतक ठोकलं आहे. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिलंवहिलं कसोटी शतक आहे. (Photo: BCCI Twitter)

1 / 5
गॉलमधील खेळपट्टी ही फिरकीसाठी अनुकूल मानली जाते. पण या खेळपट्टीवर देवदत्त पडिक्कलने चांगला जम बसवला. तसेच शतक ठोकलं. कसोटी मालिकेपूर्वी साई सुदर्शन दुखापतीमुळे खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी देवदत्त पडिक्कलला पसंती दिली गेली. त्याने या संधीचं सोनं करत संघातील दावा पक्का केला आहे. (Photo: BCCI Twitter)

2 / 5
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कसोटी शतक झळकावणारा शेवटचा भारतीय फलंदाज शुबमन गिल होता. त्याने सप्टेंबर 2024 मध्ये चेन्नई येथे बांगलादेशविरुद्ध ही कामगिरी केली होती. (Photo: BCCI Twitter)

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कसोटी शतक झळकावणारा शेवटचा भारतीय फलंदाज शुबमन गिल होता. त्याने सप्टेंबर 2024 मध्ये चेन्नई येथे बांगलादेशविरुद्ध ही कामगिरी केली होती. (Photo: BCCI Twitter)

3 / 5
देवदत्त पडिक्कलने पडिक्कलने कोलंबो येथील सराव सामन्यात 142 धावांची खेळी केली होती. सराव सामन्यात आणि त्यानंतर लगेचच पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावत एक विक्रम नोंदवला आहे. (Photo: BCCI Twitter)

देवदत्त पडिक्कलने पडिक्कलने कोलंबो येथील सराव सामन्यात 142 धावांची खेळी केली होती. सराव सामन्यात आणि त्यानंतर लगेचच पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावत एक विक्रम नोंदवला आहे. (Photo: BCCI Twitter)

4 / 5
सौरव गांगुलीनंतर देवदत्त पडिक्कल हा २१व्या शतकात भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन कसोटी शतक झळकावणारा दुसरा डावखुरा फलंदाज आहे. गांगुलीने 2002 मध्ये दिल्लीत झिम्बाब्वेविरुद्ध 136 धावा केल्या होत्या. (Photo: BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत