सारा तेंडुलकरचा पाठलाग करत लंडनमध्ये कोण पोहोचलं? स्वत:च केला खुलासा

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिने एखादी पोस्ट टाकली की त्यावर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होतो. पण आता सारा तेंडुलकरने स्टॉकरबाबत सोशल मीडियावर खुलासा केला आहे. यात एक स्टॉकर तिचा पाठलाग करत असल्याचं सांगितलं आहे.

| Updated on: Jun 26, 2025 | 4:32 PM
1 / 5
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचे अनेक चाहते सोशल मीडियावर आहेत. तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. सारा तेंडुलकर रोज काही ना काही घडामोडी शेअर करत असते. सध्या सारा तेंडुलकर लंडनमध्ये आहे. पण लंडनमध्ये तिचा कोणतरी पाठलाग करत आहे.  (Photo: Instagram)

2 / 5
सारा तेंडुलकरने स्वत: याबाबतची माहिती दिली. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून लंडनमध्ये तिचा कोणी पाठलाग करत असल्याचं सांगितलं. पण सारा तेंडुलकरचा पाठलाग नेमकं करतंय तरी कोण?  (Photo: Instagram)

3 / 5
सारा तेंडुलकरने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिने लिहीलं की, स्टॉकर लंडनमध्ये माझा प्रत्येक ठिकाणी पाठलाग करत आहेत. साराने फोटो पोस्ट केला आहे, त्यात सदर व्यक्ती तोंड लपवत आहे. पण साराने स्टॉकरचं नाव सांगितलं नाही.  (Photo: Instagram)

4 / 5
स्टॉकर म्हणजे एखाद्यावर नजर ठेवणारी किंवा पाठलाग करणारी व्यक्ती... साराने फोटो शेअर केला आहेत त्यात तिच्या हावभावावरून ती तिची मैत्रिण असल्याचं दिसत आहे. कारण साराने तिचा उल्लेख मजेशीर अंदाजात केला आहे.  (Photo: Instagram)

5 / 5
सारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. रोजच्या घडामोडींबाबत ती काही ना काही अपडेट देत असते. आता सारा तेंडुलकर इंग्लंड ट्रिपवर आहे.  (Photo: Instagram)