WTC Final 2023 | ऑस्ट्रेलियासाठी टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू डोकेदुखी

| Updated on: Jun 10, 2023 | 3:43 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने आहेत. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसापर्यंत 296 धावांची आघाडी घेतली. टीम इंडियाचा एक खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी डोकेदुखी ठरला. या खेळाडूने कायम ऑस्ट्रेलियाला घाम फोडलाय.

1 / 5
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. टीम इंडियाने प्रत्युत्तरात 296 धावा केल्या.  टीम इंडियाकडून अजिंक्य रहाणे याने 89 आणि शार्दुल ठाकुर याने 51 धावांची खेळी. या दोघांनी 109 धावांची भागीदारी केली.  टीम इंडियाने या भागीदारीच्या जोरावर कमबॅक केलं.

2 / 5
टीम इंडियाचा ऑलराउंडर शार्दुल ठाकुर याने पहिल्या डावात 109 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीने 51 धावांची खेळी केली. शार्दुलचं ऑस्ट्रेलिया विरुद्धचं हे दुसरं अर्धशतक ठरलं.

3 / 5
शार्दुलने याआधी  ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2021 मध्ये गाबा टेस्टमध्ये  67 धावांची खेळी केली. शार्दुलने निर्णायक क्षणी अर्धशतक करत टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

4 / 5
शार्दुलने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकूण 9 कसोटी सामन्यांमध्ये 15 डावात 305 धावा केल्या आहेत.

5 / 5
तसेच शार्दुलचं ओव्हलमधील हे सलग तिसरं शतक ठरलं. याआधी पाहुण्या खेळाडूंमध्ये सर डॉन ब्रेडमॅन आणि एलेन बॉर्डर या दोघांनी ओव्हलमध्ये सलग 3 अर्धशतकं ठोकण्याची कामगिरी केली होती.