Year Ender 2025 : यंदा बॉलिवूडमध्ये कोणत्या स्टार किड्सची एन्ट्री, कोण हिट आणि फ्लॉप?

या पिढीतील अनेक युवा कलाकारांनी या वर्षात आपली कला सादर करत इंडस्ट्रीत प्रवेश केला आहे. आता वर्षाच्या शेवटी यापैकी कोण हिट ठरले आणि कोणाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला याची माहिती आपण जाणून घेऊया.

Updated on: Dec 04, 2025 | 7:53 PM
1 / 6
२०२५ हे वर्ष अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या मुलामुलींच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणासाठी खूप महत्त्वाचे ठरले आहे. या पिढीतील अनेक युवा कलाकारांनी या वर्षात आपली कला सादर करत इंडस्ट्रीत प्रवेश केला आहे. आता वर्षाच्या शेवटी यापैकी कोण हिट ठरले आणि कोणाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला याची माहिती आपण जाणून घेऊया.

2 / 6
 सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने २०२५ मध्ये अभिनयाऐवजी निर्मिती आणि लेखनाच्या माध्यमातून फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्याने 'दि बॅड ऑफ बॉलिवूड' (The Bads of Bollywood) या वेब सिरीजद्वारे पदार्पण केले. ही सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आणि चर्चेचा विषय ठरली.

3 / 6
 अभिनेता चंकी पांडेचा पुतण्या आणि चिक्की पांडेचा मुलगा असलेल्या अहान पांडेने जुलै २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या सैयारा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. तसेच अहानचा आफी (Aafi) या चित्रपटही हिट ठरला होता.

4 / 6
संजय कपूरची मुलगी शनाया कपूरने आँखों की गुस्ताखिया (Aankhon Ki Gustakhiyan) या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. मात्र, शनायाचा हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही.

5 / 6
९० च्या दशकातील स्टार अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी हिने आझाद (Azaad) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी लोकांनी राशा थडानीच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले आहे.

6 / 6
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान याने ओटीटीवर रिलीज झालेल्या 'नादानिया' (Nadaniyaan) या चित्रपटाने आपल्या प्रवासाला सुरुवात केली, पण त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, त्यानंतर तो सरजमीन (Sarzameen) या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आला आणि त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.