Ganesh Jayanti 2022 | आज गणेश जयंतीच्या दिवसाची सुरुवात श्री सिद्धीविनायकाच्या दर्शनाने करा, पाहा लाडक्या बाप्पाचे खास फोटो

| Updated on: Feb 04, 2022 | 8:47 AM

गणपती ही अशी देवता आहे, गणपतीच्या पूजनाने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात मंगलमयता कायम राहते. आजच्या दिवसाची सुरुवात श्री सिद्धीविनायकाच्या दर्शनाने करा.

1 / 5
 आज माघी गणेश जयंती हिंदू धर्मातील गणेशीची पुजा अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. यामुळेच कोणतेही शुभ कार्य करताना प्रथम मानल्या जाणाऱ्या गणपतीचीच पूजा केली जाते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला म्हणजेच आज 04 फेब्रुवारी 2022 रोजी साजरा केला जाईल. गणपती ही अशी देवता आहे, गणपतीच्या पूजनाने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात मंगलमयता कायम राहते. आजच्या  दिवसाची सुरुवात श्री सिद्धीविनायकाच्या दर्शनाने करा.

2 / 5
04 फेब्रुवारी 2022, शुक्रवारी सकाळी 04:38 ते 05 फेब्रुवारी 2022, ला माघ चतुर्थी आहे. शनिवारी सकाळी 03:47 पर्यंत असेल. देशाची राजधानी दिल्लीत गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा करण्याचा विशेष शुभ मुहूर्त सकाळी 11:30 ते दुपारी 01:41 पर्यंत असेल.

3 / 5

4 / 5
श्री सिद्धीविनायकाच्या सजावटीमध्ये वेगवेगळ्या फुलांची आणि फळांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीमध्ये श्री सिद्धीविनायकांचे रुप साजिरे दिसत आहे. श्रीसोबतच रिद्धी सिद्धी ही विराजमान झाल्या आहेत.

5 / 5
गणेश जयंतीला माघ शुक्ल चतुर्थी, तिलकंद चतुर्थी आणि वरद चतुर्थी असंही म्हणतात. हिंदू धर्मात याला खूप महत्त्व आहे. माघ महिन्याच्या गणेश जयंतीला उपवास करून गणेशाची मनोभावे पूजा केली तर भक्तांचे त्रास दूर होतो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. फोटो सौजन्य : श्री सिद्धीविनायक फेसबुक पेज