केएल राहुलची अवघ्या 15 महिन्यांची मुलगी आहे मोदींची फॅन; सुनील शेट्टींनी सांगितलं रोज सकाळी उठताच Evaarah काय करते

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे चाहते आहेत. पण आता के एल राहुल आणि आथिया शेट्टी यांची मुलही आणि सुनील शेट्टी यांची नात ही मोदी यांची फॅन आहे.

| Updated on: Jun 27, 2026 | 2:27 PM
1 / 5
एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी यांनी खुलासा केला की, आथिया शेट्टी आणि केएल राहुल यांची मुलगी एव्हरा हिला तिच्या नॅनीने पंतप्रधान मोदींबद्दल सांगितले होते. त्यांनी सांगितले की, तेव्हापासून एव्हरा दररोज सकाळी पंतप्रधान मोदींच्या फोटोला मिठाई अर्पण करते. सुनील शेट्टी यांनी हे देखील स्पष्ट केले की, त्यांच्या नातीला कोणीही असे करायला सांगितले नाही, तर ती हे स्वतःहून करते.

2 / 5
सुनील शेट्टी म्हणाले, "तुमचा विश्वास बसणार नाही. माझी नात फक्त 15 महिन्यांची आहे. एकदा विमानतळावर तिच्या नॅनीने तिला मोदींबद्दल सांगितले. आता, दररोज सकाळी ती साईबाबांचे पुस्तक उघडते, ज्यात मोदींचाही फोटो आहे. ते चित्र पाहून ती 'मोदी, मोदी!' म्हणते." मग, ती घरातील गणपतीच्या मूर्तीवरून मिठाई काढून त्या फोटोला खाऊ घालते. मी किंवा तिच्या आईने तिला हे करायला सांगितले नाही."

3 / 5
ते म्हणाले की, नॅनीने तिला फक्त एकदाच मोदींजींबद्दल सांगितले होते. आता नक्कीच काहीतरी विशेष असणार, आम्ही तिच्यासमोर त्यांच्याबद्दल एक शब्दही बोललो नाही, पण ती स्वतःशीच 'मोदीजी, मोदीजी' म्हणते. यात काहीतरी विशेष आहे. काहीतरी जादुई.

4 / 5

5 / 5
शेट्टी म्हणाले की, "जर त्यांची 15 महिन्यांची नात पंतप्रधान मोदींवर इतके प्रेम आणि आदराचा वर्षाव करत असेल, तर त्यांच्यात खरोखरच काहीतरी जादुई आहे. मी नेहमीच म्हणतो की मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. मी इथे कोणत्याही पक्षाबद्दल बोलत नाहीये, मी एका नेत्याबद्दल बोलत आहे. जर एखादा नेता मला प्रभावित करत असेल, तर तो करतोच. मी त्या व्यक्तीवर तितकेच प्रेम करतो, जितके मी माझ्या देशावर करतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी विशेष आहे."

Follow Us