AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना पूर्व पत्नी, ना करिश्मा कपूर, ना प्रिया सचदेव.. कोण सांभाळणार संजय कपूरचा कोट्यवधींचा बिझनेस?

करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरचं इंग्लंडमध्ये गुरुवारी निधन झालं. तो 53 वर्षांचा होता. पोलो खेळताना हार्ट अटॅकमुळे संजयचं निधन झाल्याची माहिती समोर आली. आता त्याच्या निधनानंतर त्याचा कोट्यवधींचा व्यवसाय कोण सांभाळणार, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे,

| Updated on: Jun 16, 2025 | 8:44 AM
Share
अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरचं 12 जून रोजी निधन झालं. 53 वर्षीय संजय हा सोना कॉमस्टारचा सीईओ होता. त्याचा कोट्यवधींचा व्यवसाय होता. आता संजयच्या निधनानंतर त्याचा हा व्यवसाय कोण सांभाळणार असा प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे.

1 / 5
2024 मध्ये सोना कॉमस्टार कंपनीचं मूल्य 4.7 अब्ज डॉलर म्हणजेच तब्बल 39000 कोटी रुपये होतं. हा आकडा योग्य आहे की नाही याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.

2024 मध्ये सोना कॉमस्टार कंपनीचं मूल्य 4.7 अब्ज डॉलर म्हणजेच तब्बल 39000 कोटी रुपये होतं. हा आकडा योग्य आहे की नाही याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.

2 / 5
'बॉलिवूड लाइफ'च्या रिपोर्टनुसार संजय कपूरचा हा बिझनेस आता त्याच्या दोन्ही बहिणी सांभाळू शकतात. सुपर्णा कपूर मोटवाने ही मॅगझिन एडिटर आहे. तर दुसरी बहीण मंदिरा कपूर कोयराला ही सोना मंदिरा प्रायव्हेट लिमिटेडची सहसंस्थापक आहे. ही कंपनी ऑटो कम्पोनंट्स बनवते.

3 / 5
संजय कपूरची कंपनी सोना कॉमस्टार इलेक्ट्रिक व्हेइकल कम्पोनंट्सचा पुरवठा करते. भारत, अमेरिका आणि चीनमध्ये त्याचा पुरवठा होतो.

संजय कपूरची कंपनी सोना कॉमस्टार इलेक्ट्रिक व्हेइकल कम्पोनंट्सचा पुरवठा करते. भारत, अमेरिका आणि चीनमध्ये त्याचा पुरवठा होतो.

4 / 5
संजयने तीन लग्न केले आहेत. त्याची पहिली पत्नी डिझायनर नंदिता होती. त्यानंतर त्याने अभिनेत्री करिश्मा कपूरशी दुसरं लग्न केलं होतं. या दोघांना दोन मुलं आहेत. करिश्माला घटस्फोट दिल्यानंतर त्याने प्रिया सचदेवशी लग्न केलं.

5 / 5
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.