Sunny Deol | ‘गदर 2’च्या तारा सिंहचा आहे मुंबईमध्ये सुंदर असा महल, थिएटरपासून ते जीमपर्यंत अनेक सुविधा आणि
गदर 2 हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. आता गदर 2 चित्रपटाला रिलीज होऊन दहा दिवस झाले आहेत. गदर 2 चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे गदर 2 चित्रपट पुढील काही दिवस अजून धमाका करेल असे अनेक रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलंय.
1 / 5

बाॅलिवूड अभिनेता सनी देओल हा त्याच्या गदर 2 चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे सनी देओल याचा हा चित्रपट कमाईमध्ये मोठा धमाका करताना दिसत आहे. अनेक रेकाॅर्ड हा चित्रपट तोडत आहे.
2 / 5

विशेष म्हणजे सनी देओल हा कोट्यावधी संपत्तीचा मालक देखील आहे. मुंबईच्या अत्यंत महागड्या मालबर हिल्स परिसरात सनी देओल याचा आलिशान असा बंगला आहे.
3 / 5

विशेष म्हणजे फक्त मोठे गार्डनच नाहीत अनेक सोई सुविधा या बंगल्यात आहेत. कोट्यावधी किंमत आज या सनी देओल याच्या बंगल्याची नक्कीच आहे.
4 / 5

जीम, थिएटर देखील सनी देओल याच्या या बंगल्यात आहे. विशेष म्हणजे मोठी सुरक्षा या बंगल्यात बघायला मिळते. कोणीही या बंगल्यात परवानगीशिवाय प्रवेश करू शकत नाही.
5 / 5

Follow Us