Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे जेव्हा फोटोग्राफर बनतात आणि निघते रथातून मिरवणूक!

इंदापूर शहरात अनेक ठिकाणी चौकाचौकात शिल्पे उभारण्यात आलेली आहेत, त्याचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक स्वप्निल राऊत यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची रथातून मिरवणूक काढली.

दादासाहेब कारंडे | Updated on: Apr 17, 2022 | 11:57 PM
1 / 6
इंदापूर शहरात अनेक ठिकाणी चौकाचौकात शिल्पे उभारण्यात आलेली आहेत, त्याचे उद्घाटन खासदार  सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.

इंदापूर शहरात अनेक ठिकाणी चौकाचौकात शिल्पे उभारण्यात आलेली आहेत, त्याचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.

2 / 6

यावेळी नगरसेवक स्वप्निल राऊत यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची रथातून मिरवणूक काढली.

3 / 6

या वेळी उद्घाटन करताना सुप्रिया सुळे यांनी अनेक वेळा सुशोभीकरणाचे कौतुक करत काम उत्कृष्ट झाले असल्याची पावती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिली.

4 / 6

यावेळी या कामाची आणि या मिरवणूकीची चर्चा झाली.

5 / 6

शहरातील बायपासवर वरील मालोजीराजे चौकात उभारण्यात आलेल्या शिल्पांचा फोटो काढण्याचा मोह सुप्रिया सुळे यांना आवरता आला नाही.

6 / 6

उपस्थित फोटोग्राफरचा कॅमेरा त्यांनी हातात घेत या शिल्पाचे अनेक फोटो त्यानी त्यांच्या नजरेने कॅमेरात टिपले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us