AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंगावर कपडा नाही, रणवीर सिंह याच्यानंतर आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या फोटोने उडाली खळबळ, थेट..

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याने काही दिवसांपूर्वीच न्यूड फोटोशूट केले. अभिनेत्याच्या या फोटोशूटने एकच खळबळ उडाली. लोक त्याच्यावर टीका करताना दिसले. आता हेच अजून असा अभिनेत्याने केले.

| Updated on: Oct 02, 2026 | 4:52 PM
Share
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याने काही दिवसांपूर्वीच न्यूड फोटोशूट केले होते. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. हेच नाही तर अभिनेत्यावर जोरदार टीकाही झाली. त्यातच दुसऱ्याही अभिनेत्याने तेच केले. 

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याने काही दिवसांपूर्वीच न्यूड फोटोशूट केले होते. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. हेच नाही तर अभिनेत्यावर जोरदार टीकाही झाली. त्यातच दुसऱ्याही अभिनेत्याने तेच केले. 

1 / 5
हे फोटोशूट खूप व्हायरल झाले होते. लोक त्याच्यावर टीका करताना दिसले. हेच नाही तर या प्रकरणात त्याच्यावर FIR देखील दाखल करण्यात आले. आता रणवीरनंतर अजून एका अभिनेत्याने हेच केले.

हे फोटोशूट खूप व्हायरल झाले होते. लोक त्याच्यावर टीका करताना दिसले. हेच नाही तर या प्रकरणात त्याच्यावर FIR देखील दाखल करण्यात आले. आता रणवीरनंतर अजून एका अभिनेत्याने हेच केले.

2 / 5
रणवीरसारखेच या अभिनेत्याने फोटोशूट केले. या अभिनेत्याच्या फोटोशूटमुळे खळबळ उडाली. बॉलिवूड अभिनेता गुरफतेह पीरजादाने सोशल मीडियावर खळबळ उडून दिली. गपुरफतेह याने एका मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केले.

रणवीरसारखेच या अभिनेत्याने फोटोशूट केले. या अभिनेत्याच्या फोटोशूटमुळे खळबळ उडाली. बॉलिवूड अभिनेता गुरफतेह पीरजादाने सोशल मीडियावर खळबळ उडून दिली. गपुरफतेह याने एका मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केले.

3 / 5
डर्डी मॅगझिनसाठी फोटोशूट केले. तो जमिनीवर पोझ देऊन बसल्याचे दिसतंय. फोटोमध्ये तो कॅमेऱ्याकडे बघताना दिसतोय. मागे एक बेडही दिसत आहे. या फोटोवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

डर्डी मॅगझिनसाठी फोटोशूट केले. तो जमिनीवर पोझ देऊन बसल्याचे दिसतंय. फोटोमध्ये तो कॅमेऱ्याकडे बघताना दिसतोय. मागे एक बेडही दिसत आहे. या फोटोवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

4 / 5
लस्ट स्टोरीज 3 मध्ये गुरफतेह दिसला होता. तो आता लवकरच कॉल मी बेमध्येही दिसणार आहे. अन्यया पांडेही यात आहे. त्यातच आता अभिनेत्याच्या या फोटोही मोठी खळबळ उडाल्याचे दिसतंय.

लस्ट स्टोरीज 3 मध्ये गुरफतेह दिसला होता. तो आता लवकरच कॉल मी बेमध्येही दिसणार आहे. अन्यया पांडेही यात आहे. त्यातच आता अभिनेत्याच्या या फोटोही मोठी खळबळ उडाल्याचे दिसतंय.

5 / 5
Follow Us
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप