
सुष्मिता सेन सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन सेलिब्रेट करत आहे. येथे सुष्मिता तिची मुलगी रेनीसोबत क्वालिटी टाईम घालवत आहे. भाऊ राजीव सेन आणि चारू असोपा यांच्या घटस्फोटाच्या बातम्यां दरम्यान, सुष्मिता सेनचे सुट्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या व्हेकेशनमधील फोटोंची झलक दाखवली आहे. स्विमिंग पूलमध्ये पोहतानाच्या फोटोत सुष्मिता सेन खूपच सुंदर दिसत आहे.

सुष्मिता सेनची मुलगी रेनेनेही तिच्या मालदीवच्या सुट्टीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. रेने सेनचा हा मिरर सेल्फी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रेनी काळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये दिसत आहे.

वेकेशन गेलेली सुष्मिता सेन एकदम चिल करताना दिसून आली आहे. मालदीवमधील स्वामिंग पूल मी टाईम घालवताना दिसून येत आहे.

सुष्मिता सेन कामातून वेळ सुट्टीवर जाते. या वर्षाच्या सुरुवातीला ती स्वित्झर्लंडला गेली होती.