
‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत सर्वांची मनं जिंकणारी शर्वरी अर्थात अभिनेत्री सायली संजीव आणि शंतनु अर्थात सुयश टिळक सध्या सोशल मीडियावर धमाकेदार अंदाजात दिसत आहेत.

आता सायली संजीव आणि सुयश टिळकनं ‘कलर्स मराठी अवॉर्ड’ सोहळ्याला हटके अंदाजात हजेरी लावली.

आता सुयशनं हे फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

सुयशसुद्धा अगदी हटके अंदाजात चाहत्यांच्या भेटीला आला.

सध्या मालिकेत सुयश आणि सायलीची जोडी धमाल करत आहेत.

या सोहळ्यालादरम्यान दोघांनी चाहत्यांची मनं जिंकली.