Swara Bhaskar : सारखं, सारखं वाढलेल्या वजनावरुन बोलतात, अखेर स्वरा भास्करचा संयम सुटला, सरळ बोलली मी आता…
Swara Bhaskar :स्वरा भास्करची सध्या पती फहाद अहमदसोबत पती-पत्नी आणि पंगा शो मध्ये खूप धमाल सुरु आहे. या जोडप्यातील छोटे-मोठा वाद आता प्रेक्षकांना खूप भावतायत. तेच काही जण स्वराच्या लूकवरुन प्रश्न उपस्थित करतायत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
