T-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या स्टार खेळाडूची पत्नी करणार ‘हे’ काम

येत्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या स्टार खेळाडूची पत्नी अमिरेकेमध्ये खास काम करत आहे. नेमकं काय काम करणार आहे जाणून घ्या.

| Updated on: Jun 02, 2024 | 8:21 PM
1 / 5
T20 वर्ल्ड कप 2024 सुरू झाला आहे. टीम इंडियाच्या सामन्याची जिथे जसप्रीत बुमराह आपली जादू दाखवेल.

2 / 5
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन ही अँकर आहे. याआधीही तिने अनेक वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये अँकर म्हणून काम केलंय.

3 / 5
यंदाच्या T20 वर्ल्ड कपमध्ये देखील असेच काम करत आहे. संजना गणेशन ती 'डिजिटल इनसाइडर' म्हणून आयसीसीशी संबंधित आहे.

4 / 5
वर्ल्ड कपमधील क्रिकेट ॲक्शन व्यतिरिक्त, संजना स्टेडियमची परिस्थिती,  चाहत्यांच्या प्रतिक्रिया यासारखे व्हिडिओ आणि मुलाखती प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे.

5 / 5
संजनाच्या कमाईचा विचार केला तर तिची संपत्तीही कमी नाही. रिपोर्ट्सनुसार, संजनाची एकूण संपत्ती 7 ते 8 कोटी रुपये आहे.