जेठालाल नाही तर ‘हा’ अभिनेता आहे बबीता जीचा सर्वात खास, सेटवर करतात खूप मस्ती

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील बबिता जी उर्फ मुनमुन दत्ताचा मोठा खुलासा. जेठालाल यांच्यासोबतच्या नात्यावर मोठं विधान. नेमकं काय म्हणाली अभिनेत्री?

| Updated on: Jan 18, 2026 | 12:39 PM
1 / 9
सध्या टीव्हीवरील सर्वाचा आवडती मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या मालिकेमध्ये बबिता जी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.

2 / 9
तिचा स्टायलिश अंदाज, आत्मविश्वास आणि अभिनयामुळे ती नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुनमुनने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी तिने मालिकेमधील तिच्या जवळच्या सहकलाकारांबद्दलही खुलासा केला.

3 / 9
युट्यूबर रणवीर इलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत मुनमुनने ज्येष्ठ अभिनेता दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल यांच्यासोबतच्या नात्याबद्दल सांगितले.

4 / 9
 ती म्हणाली, 'दिलीप सर नेहमीच माझी प्रशंसा करतात. मी जेव्हा शोमध्ये नवीन होते, तेव्हापासून त्यांनी माझा प्रवास पाहिला आहे.

5 / 9
मी कशी शिकत गेले, कशी हळूहळू ग्रो होत गेले हे त्यांना माहीत आहे. आजही शूटिंगदरम्यान ते मला सांगतात की मी आता किती प्रोफेशनल झाले आहे.

6 / 9
 अनेक लोकांकडून हे ऐकायला मिळते पण दिलीप सरांकडून ऐकणं माझ्यासाठी खूप खास आहे.'

7 / 9
पुढे म्हणाली, 'दिलीप सरांसोबत माझा बॉन्ड खूप चांगला आहे. ते एक सीनियर कलाकार आहेत आणि त्यांच्याकडून मी खूप काही शिकले आहे. आमची केमिस्ट्री अगदी नैसर्गिक आहे. अभिनय हा अ‍ॅक्शन आणि रिअ‍ॅक्शनवर आधारित असतो आणि दिलीप सर जबरदस्त परफॉर्मर आहेत.

8 / 9
त्यांच्या डायलॉग आणि एक्सप्रेशन्सला मी लगेच प्रतिसाद देते. आम्ही लहान-लहान बदल करत राहतो. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना खूप कम्फर्टेबल वाटतं. याशिवाय, मुनमुन दत्ताने मालिकेमधील तिच्या बेस्ट फ्रेंडचा खुलासाही केला.

9 / 9
तिने अभिनेता अमित भट्ट यांना आपला खास मित्र असल्याचे सांगितले. अमित भट्ट हे मालिकेमध्ये चंपकलाल गडा म्हणजेच जेठालालच्या वडिलांची भूमिका साकारतात.