या खास व्यक्तीसोबत ‘तारक मेहता..’च्या ‘बबिता’ची लंच डेट

अभिनेत्री मुनमुन दत्ताला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. मुनमुनचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. एका खास व्यक्तीसोबत ती लंच डेटला गेली होती. त्याचेच फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

या खास व्यक्तीसोबत तारक मेहता..च्या बबिताची लंच डेट
Munmun Dutta
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 19, 2024 | 3:54 PM