TMKOC : जेठालाल-दयाबेनपासून भिडे-माधवीपर्यंत.. कोण आहेत ‘तारक मेहता’ च्या कलाकारांचे रिअल लाइफ पार्टनर्स ?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील जेठालाल, दयाबेन, भिडे यांसारख्या लोकप्रिय कलाकारांच्या वास्तविक जीवन जोडीदारांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

| Updated on: Aug 18, 2026 | 8:02 PM
1 / 7
गेल्या अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, भिडे, माधवी, पोपटलाल यांसारखी पात्रं घराघरात पोहोचलीत. पडद्यावर आपल्या आवडत्या पात्रांच्या आयुष्यातील गोष्टी आपण नेहमी पाहतो; पण या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदारही आपापल्या क्षेत्रात तितकेच खास आहेत.  या कलाकारांचे रिअल लाइफ पार्टनर्स कोण आणि ते काय करतात? याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना कायम असते. चला तर मग, या लोकप्रिय कलाकारांच्या खासगी आयुष्यावर एक नजर टाकूया ! ( Photos : Social Media)

2 / 7
तारक मेहताया मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी हे प्रचंड लोकप्रिय आहेत.  खऱ्या आयुष्यात ते विवाहित असून त्यांच्या पत्नीचे नाव जयमाला जोशी आहे. त्या गृहिणी असून कुटुंबाची जबाबदारी सांभाळतात.

3 / 7
दयाबेनच्या भूमिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेल्या दिशा वकानी हिचं नाव माहीत सेल असं एकही घर नाही, दिशा हिचे पती मयूर पडिया हे चार्टर्ड अकाउंटंट (CA) आहेत. दिशाने काही काळापासून मालिकेपासून दूर राहून आपल्या वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य दिलं.

4 / 7
जेठालालच्या बापूजींची भूमिका करणारे अमित भट्ट, त्यांच्या पत्नीचं नाव कृती भट्ट आहे. त्या गृहिणी असून कुटुंबाची जबाबदारी सांभाळतात.

5 / 7
या मालिकेत जरी पोपटलालचं लग्न झालं नसलं तरी ही भूमिका साकारणारे श्याम पाठक हे विवाहीत आहेत. त्यांच्या पत्नीचं नाव रश्मी असून त्या गृहिणी आहेत.

6 / 7
 आत्माराम तुकाराम भिडेंची भूमिका साकारणारे मंदार चांदवडकर यांच्या पत्नी स्नेहल या अभिनेत्री होत्या. मात्र, लग्नानंतर त्यांनी कुटुंबाला वेळ देण्यासाठी अभिनय क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

7 / 7
माधवी भाभी यांची भूमिका साकारणाऱ्या सोनालिका जोशी यांचे पती समीर जोशी हे मराठी अभिनेते आहेत. त्यामुळे या दाम्पत्याचा अभिनय क्षेत्राशी खास संबंध आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us