AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cameron green : ज्याच्यासाठी 25 कोटी मोजले, त्याच्याच तोंडातून रक्त, KKRचं टेन्शन वाढलं, स्टार खेळाडूला झालंय काय?

Cameron green injury : शाहरुख खानची टीम केकेआरचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. काल या खेळाडूवर 25.20 कोटी खर्च करुन रिटेन केलं आणि आज तो प्रचंड गंभीर जखमी झाला आहे. नेमकं काय घडलंय?

Cameron green : ज्याच्यासाठी 25 कोटी मोजले, त्याच्याच तोंडातून रक्त, KKRचं टेन्शन वाढलं, स्टार खेळाडूला झालंय काय?
Cameron green injuryImage Credit source: social media
| Updated on: Nov 18, 2026 | 7:52 PM
Share

आयपीएल 2027 साठी कोलकाता नाइट रायडर्सने कॅमेरून ग्रीनला 25.20 कोटी रुपये देऊन संघात कायम ठेवलं. मात्र, या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या या अष्टपैलू खेळाडूला मैदानात दुखापत झाली. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात वेगवान गोलंदाज गस अ‍ॅटकिन्सनचा बाऊन्सर थेट ग्रीनच्या हेल्मेटच्या ग्रिलला लागला. या धडकेमुळे त्याच्या ओठातून रक्त येऊ लागलं आणि त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावं लागलं.

329 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ग्रीन 10 चेंडूंत 3 धावा करून खेळत होता. अ‍ॅटकिन्सनने 140.8 किमी प्रतितास वेगाने टाकलेल्या बाऊन्सरवर पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना ग्रीनला ही दुखापत झाली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला कनकशन झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे ऑलिव्हर पीकला कनकशन सब्स्टिट्यूट म्हणून संघात संधी देण्यात आली. ऑस्ट्रेलियाने हा सामना 97 धावांनी गमावला आणि मालिका 1-2 ने गमावली.

बातमी अपडेट होत आहे…

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण