केस गळतीने त्रस्त आहात? किचनमधील हा पदार्थ केसांना लावा आणि मिळवा मजबूत केस.. 

वाढलेल्या प्रदूषणाचा परिणाम आपल्या केसांवरही होतो. अशावेळी आपण केसांची निगा राखणे महत्वाचे ठरते. केसांची काळजी घेण्यासाठी आपण घरगुती गोष्टींचा वापर करू शकता.

| Updated on: Dec 28, 2025 | 11:52 AM
1 / 5
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये त्वचेसोबतच केसांची काळजी घेणेही महत्वाचे ठरते. जर तुम्ही केसांची काळजी घेतली नाही तर असंख्य समस्या निर्माण होऊ शकतात. 

2 / 5
सध्या केस गळती ही मोठी समस्या बनले आहे. कितीही उपचार घेतले तरीही केस गळतीची समस्या काही दूर होण्याचे नाव घेत नाही. अशावेळी आपण घरगुती उपाय करावीत. 

3 / 5
चहा आणि कॉफीचे अनेक फायदे आहेत. केसांसाठी दोन्ही घटक फायदेशीर ठरतात. केसांतील कोंडा कमी करण्यापासून ते हिवाळ्यात फायदेशीर ठरते. 

4 / 5
केसांच्या वाढीसाठी चहा पावडरचा वापर कसा करायचा ते पाहूया. चहा बनवल्यानंतर तुम्ही पत्ती गाळून घेता ना बरोबर? ती पत्ती फक्त उकळत्या पाण्यात टाका. नंतर ते थोडे थंड होऊ द्या.

5 / 5
त्यानंतर काही वेळ हे आपल्या केसांना लावा. ज्यामुळे केस गळतीसोबतच कोंड्याचीही समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल, हे फायदेशीर ठरेल. 